Description
Maharashtra Police Bharti (महाराष्ट्र पोलीस भरती) 2020
Maharashtra Police Bharti (महाराष्ट्र पोलीस भरती) 2020 महाराष्ट्र गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दि. 17 जुलै रोजी गृहविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत पोलीस दलातील 12 हजार 538 विविध पदे तातडीने भरण्याचे आदेश दिले.
मंत्रालयात गृह विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत राज्य पोलीस दलात विविध पदांवर जवळपास 12,538 पदांची भरती तातडीने करण्याच्या सूचना संबधितांना दिल्या आहेत. डिसेंबर महिन्याच्या अखेर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. या बैठकीत गृह विभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, अप्पर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, वित्त विभाग प्रधान सचिव अमिताभ गुप्ता आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
मंत्रालयात गृह विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत राज्य पोलीस दलात विविध पदांवर जवळपास १२,५३८ पदांची भरती तातडीने करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. डिसेंबर महिन्याच्या अखेर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. या बैठकीत गृह विभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, (१/२) pic.twitter.com/ZBvz3FVqs4
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) July 17, 2020
पदांचा तपशील |
|
पद |
संख्या |
विविध पदे |
12,538 |
भरती प्रक्रिया
-
ऑनलाईन अर्ज
-
अर्ज छाननी
-
ऑनलाईन परीक्षा
-
शारीरिक चाचणी
-
वैद्यकीय चाचणी
वयाची अट |
|
खुल्या प्रवर्गातील उमेदवार |
मागासवर्गीय उमेदवार |
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची अट ही 19 ते 28 वर्षांपर्यंत आहे. | मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयाची अट ही 19 ते 33 वर्षांपर्यंत आहे. |
अधिकृत संकेतस्थळ |
येथे क्लिक करा |
गृहमंत्री अनिल देशमुख यांचे ट्वीटर लिंक |
येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज लिंक |
लवकरच प्रकाशित होईल |