Description
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३२ जागा
वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि वॉर्ड बॉय पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २७ एप्रिल २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – सहाय्यक आयुक्त एफ/दक्षिण यांचे दालन, दूसरा मजला, डॉ आंबेडकर रोड व जगन्ननाथ भातनकर मार्ग यांचा नाका, परळ टी.टी. मुंबई, पिनकोड-४०००१२
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Location
Tagged as: BMC